HELP DESK : 9960641613, 9860651614

Book Details

स्टिल लाइफ-stilllife

स्टिल लाइफ-stilllife (September)

by जॉय फिल्डिंग-JOY FIELDING
Category : कादंबरी
Code :   ----
Availability : Long Wait
Price: Rs.

No Of Pages :358
Publication : .मेहता पब्लिशिंग
Published Date : September-2013Click if Did Not Like It Click if Just OK Click if Liked It Click if Really Liked It Click if Loved It no of stars
Rent Now

Description

सौंदर्य आणि श्रीमंती यांचे वरदान लाभलेल्या केसीला एक भरधाव कार उडवून लावते . केसी कोमात जाते; अंथरुणाला खिळते... केसी पुन्हा भानावर येईल , तिचे पुढे काय होईल , अशा प्रश्नांचा विचार करत केसीचे जवळचे नातेवाईक व खास मित्र मैतरणी तिच्याभोवती येत जात असतात ; तिच्याविषयी बोलत असतात. शरीर निश्चल असलेल्या पण मनाने भानावर असलेल्या केसीला तिच्या विषयीच्या या बोलण्यातून अनेक रहस्ये उलगडायला लागतात ... जीवन मरणाच्या सीमरेशेवर असलेल्या केसीला विलक्षण थरारक घटना चक्रातून जावे लागते.. केसीची ही कथा केवळ रहस्ये उलगडत नाही तर मानवी मनाचे कोपरे उत्कंठावर्धक शैलीत आपल्या समोर उघडे करते.